या कर्मचाऱ्यांना मिळणार नवीन मोबाइल
राज्यातील अंगणवाडी सेविकांना नवे आणि अद्ययावत मोबाइल लवकरच मिळतील, अशी ग्वाही महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज दिली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोबाईल उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांवर कार्यवाही सुरू आहे. लवकरच कर्मचाऱ्यांना मोबाइल फोन दिले जातील, अशी माहिती आदिती तटकरे यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली. याबाबत सतेज पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
Please save my comment
I want mobile sir for studying
Sasavad road
Glinding centre samor Mahatma fule vasahat: VTC Hadapsar District: Pune