या विद्यार्थ्यांना वर्षाला 60 हजार मिळणारः सरकारचा मोठा निर्णय!

या विद्यार्थ्यांना वर्षाला 60 हजार मिळणारः सरकारचा मोठा निर्णय! शहरात राहून उच्च शिक्षण घेणाऱ्या गरीब ओबीसी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. एससी आणि एसटी विद्यार्थ्यांसाठी ज्या योजना सुरू आहेत त्याचा लाभ आता उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांनाही लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारने आता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची घोषणा केली. सरकारच्या या … Continue reading या विद्यार्थ्यांना वर्षाला 60 हजार मिळणारः सरकारचा मोठा निर्णय!