या’ शेतकऱ्यांना मिळणार 2,000 रुपये, सरकारकडून नवीन यादी जाहीर
प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जर तुम्ही काही काळापूर्वी पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणी केली असेल, तर तुम्हाला तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का, हे तपासणे आवश्यक आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत भारत सरकार 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे हस्तांतरित करते. यासाठी, शेतकऱ्यांनी पीएम किसान पोर्टलवर जाऊन आपली नोंदणी तपासावी आणि यादीमध्ये त्यांचे नाव आहे का ते पाहावे. हे तुम्ही मोबाईल किंवा कंप्युटरवर ऑनलाइन सहज तपासू शकता.
नवीन नोंदणी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा