राज्यातील सर्व विद्यार्थ्यासाठी आनंदाची बातमी

राज्यातील सर्व विद्यार्थ्यासाठी आनंदाची बातमी लहान बालकांच्या शिक्षणासंदर्भात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, सरकारी शाळांमध्ये मुलांना नर्सरी आणि केजीमध्ये शिक्षण घेता येणार आहे. 2023-24 या शैक्षणिक वर्षात बालवाडी सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता सरकारी शाळेत शिकणाऱ्या मुलांना देखील नर्सरी आणि केजी यांच्यामध्ये शिक्षण घेता येणार आहे. राज्याचे शालेय … Continue reading राज्यातील सर्व विद्यार्थ्यासाठी आनंदाची बातमी