Reliance Foundation Scholarships 2023-24
Graduate Scholarships Undergraduate Scholarships Study Abroad Scholarships MBA Scholarships
Reliance Foundation Scholarships 2023-24
Graduate Scholarships Undergraduate Scholarships Study Abroad Scholarships MBA Scholarships
रिलायन्स फाउंडेशन तर्फे प्रत्येक विद्यार्थ्याला २लाख प्रत्येक वर्षाला मिळणार !
तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा
रिलायन्स फाउंडेशन शिष्यवृत्ती बद्दल:-
ही शिष्यवृत्ती रिलायन्स फाऊंडेशनने गरीब विद्यार्थ्यांकरीता सुरू केली आहे. यावर्षी एकूण ५००० विद्यार्थ्यांना २ लाख रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती मिळणार आहे.
◆ शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे: –
2 लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती.
सर्व update साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://chat.whatsapp.com/Ek35OUe60ukIRAtNSeiMHy
◆ पात्रता निकष:-
१) ज्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक उत्पन्न 15 लाखांइतके किंवा त्यापेक्षा कमी असेल फक्त असेच विद्यार्थी रिलायन्स फाऊंडेशन स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.
◆ शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्रे:-
१) पत्त्याचा पुरावा
२) कौटुंबिक उत्पन्नाचा पुरावा
३)संबंधित सरकारी प्राधिकरणाने जारी केलेले अधिकृत अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
४) सध्याच्या शाळा कॉलेजचे बोनाफाईड प्रमाणपत्र. त्यावर विद्यार्थ्याचे नाव, संस्थेचे नाव, पदवी कार्यक्रमाचे नाव आणि वर्ष असावे.
५)पासपोर्ट साईझ फोटो
६)बँक पासबुक किंवा चेक
◆ अर्ज करण्याची प्रक्रिया :-
1 ऑनलाइन अर्ज
2 ऑनलाइन ऍप्टिट्यूड टेस्ट
3 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक :-
https://scholarshipapplication.reliancefoundation.org/Programmes/Runtime/Form/Portal
PDF डाउनलोड करण्याकरिता लिंक 👇👇
https://chat.whatsapp.com/Ek35OUe60ukIRAtNSeiMHy
ऍप्टिट्यूड टेस्ट सॅम्पल प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी लिंक:- 👇👇
https://chat.whatsapp.com/Ek35OUe60ukIRAtNSeiMHy
संपर्क तपशील:-
ईमेल – RF.UGScholarships@reliancefoundation.org
व्हॉट्सअॅप क्रमांक:- 7977 100 100
फोन – (011) 4117 1414
Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/
पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation
https://youtube.com/c/nanafoundation
Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7
PDF file साठी खालील 🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07
Official website
:https://reliancefoundation.org
Click on 🔗 link below for PDF file
Click on the link below to watch the full info video🎦📺
https://youtube.com/c/nanafoundation