Thu. Dec 12th, 2024

लाडकी बहीण योजना – या महिलांना पैसे मिळणार नाहीत

आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी योजनेचा लाभ मिळेल यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत

  • कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे.
  • कुटुंबातील सदस्य टॅक्स भरत नसावा.
  • कुटुंबातील सदस्य सरकारी नोकर नसावा.
  • रु. 2.50 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.
  • इतर योजनांतून दरमहा रु. 1500/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत नसावे.

कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार नसावा.

  • कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) नसावे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *