लाडक्या बहिणींचा पहिला हप्ता व तिसरा हप्ता या तारखेला मिळणार ladaki bahin yozana 1st installment and third installment date 2024
महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडके बहिण योजना एक जुलैपासून सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील दीड करोड महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्याच्यातील बहुतेक महिलांचे फॉर्म झाले आहेत त्याचप्रमाणे त्यांना पैसे येण्यास सुरुवात देखील झालेली आहे परंतु काही महिलांचे अद्याप देखील पैसे आले नाहीत याचीच आपण माहिती आपण या लेखनात घेणार आहोत लाडक्या बहिणी योजनेचा पहिले दोन हप्ते हे 17 ऑगस्ट पर्यंत बऱ्याच महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत अद्याप आणखीन काही महिलांचे पैसे वाटपाचे काम सुरू आहे अशा प्रकारची माहिती राज्याच्या बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेले आहे.
आज झालेल्या राज्याच्या महत्त्वाच्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व महिला बाल विकास मंत्री यादी तटकरे यांच्या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्या महिलांना अद्याप पैसे आले नाहीत अशा महिलांना पुढील महिन्यात एकत्रित साडेचार हजार रुपये मिळणार आहेत त्याचप्रमाणे ज्या महिलांना पहिले दोन हप्ते मिळाले आहेत त्यांना देखील पुढील महिन्यात तिसरा हप्ता वितरित होणार आहे
पैसे न येण्याचे महत्त्वाचे कारण
ज्या महिलांचे कागदपत्रांची त्रुटी होती त्याचप्रमाणे आधार लिंक नसल्यामुळे बँक शेडिंग नसल्यामुळे हा प्रॉब्लेम आला होता त्याचप्रमाणे काही महिलांनी 31 जुलै नंतर आपल्या फॉर्ममध्ये काही चेंजेस केले असतील त्यांना देखील आता पैसे मिळण्यासाठी वाट बघावी लागेल.
मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे निर्देश
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व राज्यातील जिल्हाधिकारी त्याच प्रमाणे सचिवांना महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत की महाराष्ट्रातील प्रत्येक महिलांना याचा लाभ मिळाला पाहिजे कुठलीही आपली लाडकी बहीण योजनेपासून महिला वंचित नाही राहिली पाहिजे यासाठी हवी ती मदत करावी.