Thu. Nov 21st, 2024

लाडक्या भावला मिळणार 6हजार रुपये आतच अर्ज करा

आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी योजनेतून 6हजार मिळणार आहेत यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असणार शिक्षण काय असणार याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत

पीएम इंटर्नशिप योजनेंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. https://pminternship.mca.gov.in/login/या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. यात प्रथम सुरुवातीला एकरकमी 6 हजार रुपये आणि प्रत्येक महिन्याला 5 हजार रुपये पात्र उमेदवारांना मिळणार आहेत. अर्जदार कमीत कमी 10वी पास असावा. आयटीआय प्रमाणपत्र, पॉलिटेक्निक डिप्लोमा किंवा बीए, बीएससी, बीसीए, बीबीए, बीफार्मा किंवा इतर विषयातील पदवीधरही अर्ज करू शकतात. अर्जदाराचे वय 21-24 वर्षे असावे. वार्षीक उत्पन्न 8 रुपयांपर्यंत असणारे यासाठी अर्ज करू

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *