विद्यार्थी पालकांसाठी आनंदाची बातमी!

विद्यार्थी पालकांसाठी आनंदाची बातमी! maharashtra school time change | राज्यात अनेक वर्षांपासून प्राथमिक शाळा सकाळी भरतात. यासंदर्भात राज्यपाल रमेश बैस यांनी सूचना केल्यानंतर हा विषय चर्चेला आला. आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत घोषणा केली आहे…. महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून प्राथमिक शाळांचे वर्ग सकाळच्या सत्रामध्ये तर माध्यमिक शाळांचे वर्ग दुपारच्या सत्रामध्ये भरले जात आहेत. … Continue reading विद्यार्थी पालकांसाठी आनंदाची बातमी!