विमानतळावर नोकरीची संधी, पगार 88,000-160,000
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड लिमिटेडने एकूण 277 पदांची भरती जाहीर केली आहे. मुख्य प्रशिक्षकासह अनेक पदे रिक्त आहेत. पात्रता: नागरी विमान वाहतूक पदवी, कोणतीही पदवी, पदांवर अवलंबून 88,000-160,000 मासिक वेतन. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी स्वतंत्र अर्ज आणि शुल्क आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थी त्याच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. www.aaiclas.aero. वेबसाइटवर संपर्क साधण्याचा सल्ला दिला जातो. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10-12-2024.