Sat. Oct 19th, 2024

इस्रोमध्ये 224 पदांसाठी भरती सुरु

१०वी पास वर इस्रोमध्ये 224 पदांसाठी भरती सुरु

आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार आहे यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असणार शिक्षण काय असणार याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) च्या ह्यूमन स्पेस फ्लाइट सेंटरने (HSFC) 224 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. अर्ज प्रक्रिया सुरू असून शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2024 आहे. 10वी, ITI, डिप्लोमा, बीएससी, बीई, एमबीबीएससह विविध शैक्षणिक पात्रता आवश्यक आहेत. अर्जासाठी वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे असून अर्ज शुल्क 750 रुपये आहे. उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे होईल. अर्ज करण्यासाठी hsfc.gov.in वर जाऊन ‘भरती’ सेक्शनमध्ये फॉर्म भरावा व शुल्क भरून प्रिंटआउट काढावा.

अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
hsfc.gov.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *