१०वी पास वर एसटी महामंडळात भरती! आतच अर्ज करा
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत
एसटी महामंडळात तब्ब्ल 208 जागांची भरती
- विभागाचे नाव : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
- पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार (महिला/पुरुष)
- पदसंख्या : 208 जागा
- शैक्षणिक पात्रता : दहावी पास
- वयोमर्यादा : 18 ते 33 वर्षे
- नोकरीचे ठिकाण : यवतमाळ
- अर्ज शुल्क :
- इतर सर्व उमेदवार – रु. 590/-
- SC/ST/PwBD उमेदवार रु. 295/-
- अर्ज पद्धत : ऑनलाईन
- अर्जाची शेवटची तारीख : 13 डिसेंबर 2024
- अधिक माहितीसाठी
https://msrtc.maharashtra.gov.in