१०वी १२वी पास वर पुणे पोलीस विभागात नोकरीची सुवर्णसंधी !
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत
पोलीस विभागात नोकरीची संधी ! पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात 152 विविध पदांसाठी भरती सुरू आहे. सफाई कामगार (102 जागा), कार्यालयीन शिपाई (33 जागा), आचारी (1 जागा), सहाय्यक आचारी (7 जागा), आणि भोजन सेवक (9 जागा) या पदांसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 10 वी, 12 वी किंवा पदवी घेतलेली असावी लागेल. अर्ज ऑफलाइन पद्धतीने 3 ऑक्टोबर 2024 पर्यंत पाठवायचा आहे. अधिक माहितीसाठी punepolice.gov.in या वेबसाइटला भेट द्या.