१०वी १२वी पास विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत
माझगाव डॉक मुंबईमध्ये 0234 रिक्त पदासाठी भरती
भरती विभाग : माझगाव डॉक शिपबिल्डर्स
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
एकूण पदे : 0234
पदाचे नाव : फायर फायटर, स्टोअर किपर, वाहन चालक, व इतर
■ शैक्षणिक पात्रता: 10वी, 12वी, ITI, पदवी, व इतर पात्रता.
मासिक वेतन : 13,200 ते 22,000 रूपये.
अर्ज पद्धत : ऑनलाईन
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्ष)
■ अर्ज शुल्क : खुला वर्ग – 100/- रू. राखीव वर्ग – फी नाही.
नोकरी ठिकाण : मंबई
■ अर्जासाठी शेवटचा दिवस 16 डिसेंबर 2024
https://mazagondock.in/app/mdljobportal/Welcome.aspx