Thu. Nov 21st, 2024


१२वी पास वर भारतीय हवाई दलात सरकारी नोकरी ( 12th pass goverment jobs IAF Recruitment 2023)

तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट  , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा

IAF Recruitment 2023 भारतीय हवाई दलात बारावी उत्तीर्णांना नोकरीची मोठी संधी आहे. हवाई दलाने वाई ग्रुपमध्ये एअरमन पदासाठी भरती निघाली आहे. यासाठी भरती मेळाव्याचे आयोजन केलं आहे.

एअरमन बनण्याची इच्छा असलेले उमेदवार पश्चिम बंगालच्या 24 परगना जिल्ह्यात स्थित एअरफोर्स स्टेशन बॅरकपूर येथे आयोजित भरती मेळाव्याला उपस्थित राहू शकतात. येथे 12 ते 19 सप्टेंबर दरम्यान हवाई दल भरती मेळावा आयोजित केला जाणार आहे….

महत्त्वाच्या तारखा
सप्टेंबर 12-13 – गट Y/वैद्यकीय सहाय्यक
15-16 सप्टेंबर – गट Y/वैद्यकीय सहाय्यक
सप्टेंबर 18-19 – गट Y/वैद्यकीय सहाय्यक (फार्मसीमध्ये डिप्लोमा/बीएससी पदवी असलेले)…

भरतीसाठी पात्रता

यासाठी उमेदवारांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजीमध्ये किमान ५० टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा दोन वर्षांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी विषयांमध्ये किमान 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण.

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा

https://t.me/n_f07

ऑनलाईन / ऑफलाईन   अर्ज करण्यासाठी nanafoundation.in    या website ला Google वर 🔎 search करा

डिप्लोमा इन फार्मसी किंवा B.Sc पास देखील अर्ज करू शकतात. परंतु त्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी विषयांसह किमान ५०% गुणांसह बारावी उत्तीर्ण केलेली असावी. अधिक तपशीलांसाठी सूचना …

निवड प्रक्रिया
हवाई दल भरती मेळाव्यातील शारीरिक चाचणी उत्तीर्ण झालेल्यांना वस्तुनिष्ठ प्रकारची लेखी चाचणी द्यावी . इंग्रजी वगळता इतर सर्व विषयांचे प्रश्न हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये असतील. परीक्षेतील उत्तर OMR शीटवर द्यावे लागेल. लेखी परीक्षा ४५ मिनिटांची असेल. 12वीच्या इंग्रजी, रीझनिंग आणि जनरल अवेअरनेसशी संबंधित 30 प्रश्न असतील.

अधिकृत संकेतस्थळ : airmenselection.cdac.in

सरकारी नोकरी साठी खालील लिंक वर क्लिक करा

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Official website

:https://ghrdc.goa.gov.in/

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

To apply online, search the website nanafoundation.in on Google







By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *