७वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी मिळणार 25 हजार ! आतच अर्ज करा
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत
बँकेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असतात. जर तुम्हालाही सरकारी बँकेत नोकरी करायची असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँक ऑफ इंडिया झोनल ऑफिसरमार्फत भरती जाहीर करण्यात आली आहे.
बँक ऑफ इंडियामध्ये वॉचमन पदासाठी भरती सुरु आहे. ७वी ते १०वी पास उमेदवारांना नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे. याबाबत जाहिरात बँक ऑफ इंडियाने प्रकाशित केली आहे.
बँकेत वॉचमन पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १२००० रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. २२ ते ४० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. (Bank Of India Recruitment)

बँक ऑफ इंडियात वॉचमन पदासाठी भरती जाहीर ! रत्नागिरी झोनल ऑफिससाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. पात्रता: 7 वी ते 12 वी उत्तीर्ण. अनुभव आवश्यक. पगारः ₹12,000 प्रतिमहिना. वयोमर्यादा: 22 ते 40 वर्षे. अर्जाची अंतिम तारीख: 13 डिसेंबर 2024. निवड प्रक्रियाः मुलाखत. अर्ज शुल्क नाही. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्याः https://bankofindia.co.in. अर्ज करण्यापूर्वी सर्व अटी वाचून योग्य ती माहिती द्यावी.