10वी पास उमेदवारांसाठी रेल्वेत जॉबची संधी !
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी कशी मिळेल त्यासाठी अर्ज कसा करायचा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.
रेल्वे भरती बोर्डाकडून 10वी पास उमेदवारांसाठी 14,298 तंत्रज्ञ पदांवर भरतीची संधी उपलब्ध आहे, ज्यापैकी 1883 जागा मुंबईतील आहेत. अर्ज प्रक्रिया 2 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणार असून अंतिम तारीख 16 ऑक्टोबर 2024 आहे. पात्रता 10वी पास, ITI, B.Sc., बी.टेक., किंवा डिप्लोमा आहे. वयोमर्यादा 18-33 वर्षे असून वेतन रु. 19,900 ते 29,200 दरमहा असेल. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल. अधिक माहितीसाठी येथे क