Wed. Sep 18th, 2024

10वी पाससाठी सरकारी नोकरी, 01846 जागा; आतच अर्ज करा

*आज आपण पाहणार आहोत की नवी मुंबई महानगरपालिकेत दहावी पास वर सरकारी नोकरी निघाली आहे यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता किती असेल त्याच प्रमाणे पगार किती असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकर भरती

  • पद- ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनामः लिपिक)
  • एकूण जागा- 01846
  • पात्रता- 10वी पास
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची शेवटची तारिख 9 सप्टेंबर 2024
  • पगार- 25,500 ते 81,100 पर्यंत
  • अर्जासाठी-https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/Registration.html

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *