Tue. Jul 1st, 2025

10वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी !

आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा लागेल पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत

समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती

समाज कल्याण विभागाने 219 पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. इच्छुक उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा लागेल. वयाची अट 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे आहे, तर मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षांची सूट दिली आहे. या पदांसाठी अर्ज पुणे आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणी करता येतील. उमेदवाराने अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर आहे.

अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *