10वी पास विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी मिळणार 50हजार
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 255 जागांसाठी भरती
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) ने विविध पदांसाठी 255 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 10वी उत्तीर्ण, तसेच विविध पात्रता पुर्ण केलेली असावी. यामध्ये अग्निशमन डिप्लोमा तसेच अवजड वाहन चालक परवाना आवश्यक आहे. वयाची अट 1 नोव्हेंबर 2024 रोजी अशी आहे: सामान्य वर्ग: 18 ते 38 वर्षे, SC/ST: 5 वर्षांची सूट, OBC: 3 वर्षांची सूट आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2024 आहे. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. लिंक-