10वी, 12वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असणार याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ओएनजीसी) मध्ये अप्रेंटीस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. याअंतर्गत 2236 पदे भरण्यात येणार आहेत. यातील 159 पदे महाराष्ट्रात भरली जाणार आहेत.
- शैक्षणिक पात्रता- दहावी/बारावी/ आयटीआय /
डिप्लोमा/ पदवीधर (बीबीए/बीटेक/बीएस्सी)
- वयोमर्यादा- 18 ते 24 वर्षे (एससी/एसटी 5 वर्षे सुट)
- वेतनश्रेणी : स्टायपेंड (पदवीधर- 9 हजार रुपये, ट्रेड अप्रेंटीस- 7 ते 8 हजार रुपये, डिप्लोमा- 8 हजार रुपये)
- अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर
- वेबसाईट – ongcindia.com