10 वी पास तरुणांसाठी सरकारी जॉबची सुवर्णसंधी !!
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत
इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस दल (ITBP) ने 540 कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदांसाठी भरतीची घोषणा केली. 10वी उत्तीर्ण आणि अवजड वाहन परवाना असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी. ऑनलाइन अर्ज करण्याची सुरूवात 8 ऑक्टोबरपासून होईल आणि अंतिम तारीख 6 नोव्हेंबर 2024 आहे. अर्ज शुल्क ₹100/- असून, अनुसूचित जाती व जमातीच्या उमेदवारांना सूट आहे. वयोमर्यादा 21 ते 27 वर्षे (आरक्षित वर्गासाठी सूट). निवड PET, PST, लेखी परीक्षा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि वैद्यकीय चाचणीवर आधारित असेल. अधिक माहितीसाठी https://recruitment.itbpolice.nic.in