Mon. Sep 16th, 2024

12वी पास वर भारतीय हवाई दल मार्फत अग्निवीर भरती 2024 INDIAN AIR FORCE AGNIVEER 2024

आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार आहे यासाठी अर्ज कसा भरायचा पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत

Total पद संख्या : पद संख्या अद्याप दिली नाही.   

पदांची नावे ( Post Name ) :

पद क्रं. 1) अग्निवीरवायु – Sports

पात्रता ( Qualification )  :

पद क्र. 1) i) 12 वी पास (Mathematics, Physics and English) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electrical/ Electronics/ Automobile/ Computer Science/ Instrumentation Technology/ Information Technology) किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा 50% गुणांसह 12 वी पास ii) संबंधित क्रीडा पात्रता

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :

नियमांनुसार

वयाची अट ( Age Limit ) :

जन्म 02 जानेवारी 2004 ते 02 जुलै 2007 दरम्यान.

नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण भारत   

अर्ज कसा करावा (How To Apply ) : ऑनलाइन     

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 29 ऑगस्ट 2024

फी ( Fee ) : रु 100/-

अधिकृत वेबसाइट : 

https://indianairforce.nic.in

अर्ज करण्याची  अधिकृत वेबसाइट : पाहा

https://agnipathvayu.cdac.in/AV/

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *