‘2 महिन्यात शिक्षक भरती प्रक्रिया सुरु होणार’

‘2 महिन्यात शिक्षक भरती प्रक्रिया सुरु होणार’ विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज अधिवेशनात राज्यातील शिक्षकांच्या रिक्त जागा आणि नवीन शिक्षक भरतीबाबत प्रश्न विचारला होता. यावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिले. येत्या दोन महिन्यांत शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे आश्वासन दीपक केसरकर यांनी दिले. तसेच अंगणवाडी असलेल्या ठिकाणी ज्युनिअर केजी, … Continue reading ‘2 महिन्यात शिक्षक भरती प्रक्रिया सुरु होणार’