सकाळ इंडीया शिष्यवृत्ती या विध्यार्थ्यांना भेटणार 50हजार
सकाळ इंडिया फाउंडेशनकडून परदेशात पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा पीजी डिप्लोमा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना व्याजमुक्त कर्ज शिष्यवृत्ती .( Sakal India foundation abroad scholership) तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट …