Sarthi Exam : सारथीची पात्रता परीक्षा अखेर पुढे ढकलली
Sarthi Exam : सारथीची पात्रता परीक्षा अखेर पुढे ढकलली पुणे – छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) वतीने संशोधन शिष्यवृत्ती पात्रता परीक्षा अखेर पुढे ढकलण्यात आली…