रेशनकार्ड धारकांना वैदकीय उपचारासाठी ५लाख मिळणारं ….
रेशनकार्ड धारकांना वैदकीय उपचारासाठी ५लाख मिळणारं …. मधूगिरीजी महाराज यांच्या वैद्यकीय उपचारासाठी त्यांना महसूल प्रशासनाने तत्काळ शिधापत्रिका उपलब्ध करून दिले. त्यामुळे गरजूंना महसूल विभागाच्या तत्परतेचा अनुभव आला. तालुक्यातील सामान्य नागरिक…