Tue. Dec 17th, 2024

राज्यातील महिलांना 7हजार मिळणार ऑनलाईन अर्ज लिंक..

आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी योजनेचा फायदा होईल आता याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत

अर्ज करण्याची प्रक्रिया अशी :

  • सर्वप्रथम या योजनेचा अर्ज प्राप्त करावा.* हा फॉर्म तुम्ही अंगणवाडी केंद्रातून किंवा आरोग्य सुविधेतून मिळवू शकता.किंवा. https://pmmvy.wcd.gov.in/. या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन फॉर्म डाउनलोड करू शकता.* फॉर्मवर संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमची कागदपत्रे जोडावी लागतील आणि ती अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्रात जमा करावी लागतील.अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधाद्वारे तुम्हाला एक पोचपावती दिली जाईल जी तुम्हाला भविष्यासाठी तुमच्याकडे ठेवावी लागेल.
  • ..

रक्कम मिळाली की नाही ते असे तपासा

  • प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेंतर्गत दिलेली आर्थिक रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे हस्तांतरित केली जाते.

तुम्ही खालील स्टेपस फॉलो करा

  • सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmmvy.wcd.gov.in/ ला भेट द्यावी लागेल .* तुमच्या समोर लॉगिन फॉर्म उघडा. * तुमचा ई-मेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.* लॉग इन केल्यानंतर, पुढील पृष्ठावर तुम्हाला लाभार्थीची स्थिती जाणून घेण्याचा पर्याय मिळेल.* तुम्हाला लाभार्थीचा आधार क्रमांक टाकावा लागेल आणि सर्च वर क्लिक करावे लागेल.* क्लिक केल्यानंतर पेमेंट स्टेटस तुमच्या समोर येईल आणि तुम्हाला मिळालेल्या हप्त्याची संपूर्ण माहिती मिळेल.* तुम्ही तुमचा पेमेंट रिपोर्ट तपासून तो डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *