दहावी पास सर्व विद्यार्थ्यासाठी आनंदाची बातमी ( good news to all SSC HSC pass students)
दहावी उत्तीर्ण असून चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्या कामाची बातमी आहे. पोस्टल लाईफ इन्शुरन्स अंतर्गत भरती सुरु असून येथे दहावी उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. मुंबईतील टपाल जीवन विमा, मुंबई अंतर्गत अभिकर्ता या पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यात येत आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असते
तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा
उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला मार्केटिंग क्षेत्राचा अनुभव असावा. ही नोकरी सरकारी नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी…
सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y
एजंट पदावर निवड झालेल्या उमेदवारांना टपाल विभागाने वेळोवेळी ठरवलेले कमिशन आणि प्रोत्साहन भत्ता दिला जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना परवाना परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच त्यांना परवाना दिला जाणार आहे. उमेदवारांना तात्पुरत्या परवान्यासाठी 50 रुपये आणि परवाना परीक्षेसाठी 400 रुपये भरावे लागणार…..
Pre-Matric Scholarship : विद्यार्थांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती अर्जाची प्रक्रिया सुरू; ३०हजार रुपये मिळणार. 👇👇
https://nanafoundation.in/pre-matric-scholarship-विद्यार्थांसाठी-प्र/
एजंट पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान तसेच संवाद कौशल्य असणे आवश्यक..
Matru Vandana Yojana 2 ! प्रत्येक महिलेला सहा हजार रुपये मिळणार सरकारचा मोठा निर्णय! 👇👇
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज प्रवर अधीक्षक, टपाल जीवन विमा विभाग, मुंबई उत्तर विभाग टपाल कार्यालय, नंदा पाटकर मार्ग, विलेपार्ले पूर्व, मुंबई – 400057 या पत्त्यावर पाठवायचे आहेत. 16 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुलाखत घेतली जाणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीला येताना शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच पॅन कार्ड,आधार कार्ड (मूळ प्रत आणि 1 झेरॉक्स), 3 फोटो आणि अन्य 3 महत्वाचे दस्तावेज आणणे गरजेचे असते…
अधिकृत वेबसाइट www.indiapost.gov.in वर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. उमेदवारांनी दिलेल्या तारखेला उपस्थित राहणे आवश्यत आहे. येताना नोकरीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे सोबत आणावीत. कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्यास नोकरी नाकारण्याचा अधिकार कार्यालयाकडे राहील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी….m
Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/
पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation
https://youtube.com/c/nanafoundation
Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7
PDF file साठी खालील 🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07
Click on 🔗 link below for PDF file
Click on the link below to watch the full info video🎦📺
https://youtube.com/c/nanafoundation