Thu. Nov 21st, 2024

( MSETCL ) महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड मध्ये भरती.

तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट  , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा 

Total पद संख्या : 137

पदांची नावे ( Post Name ) :

पद क्र. 1) वीजतंत्री अप्रेंटिस

पात्रता ( Qualification )  :

पद क्र. i) 10 वी पास ii) NCVT/ITI

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :

नियमांनुसार

वयाची अट ( Age Limit ) :

04 सप्टेंबर 2023 रोजी,18 ते 38 वर्ष
( मागासवर्गीय : 05 वर्ष सूट )

नोकरी ठिकाण ( Job Location ) :

बीड/धारशीव/लातूर आणि नांदेड         

फी ( Fee ) : फी नाही

अर्ज कसा करावा ( How To Apply ) :

ऑनलाइन अर्ज करून अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविणे. 

अधिक माहिती साठी संपर्क..नोकरीचे pdf file व online form लिंक हवी असल्यास खालील लिंक वर क्लीक करा 👇👇
https://nanafoundation.in

@👍👍 Join on telegram nana foundation link 👇👇
https://t.me/n_f07

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 04 सप्टेंबर 2023

अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख : 08 सप्टेंबर 2023

अधिकृत वेबसाइट :

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :

अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडळ, जुने पॉवर हाऊस, वैद्यनाथ मंदिर रोड, परळी. 431515

अधिकृत संकेतस्थळ: https://www.apprenticeshipindia.gov.in/ 

PDF file :

सरकारी नोकरी साठी खालील लिंक वर क्लिक करा

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Official website

:https://www.apprenticeshipindia.gov.in/

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *