Thu. Nov 21st, 2024

आय.टी.आय पास केल्यास दहावी-बारावी गृहित; सरकारी नोकरीसही होणार पात्र. सरकारचा मोठा निर्णय

दहावी नापास होऊन एक वर्ष आय.टी.आय कोर्स पुर्ण केल्यास दहावी उत्तीर्ण म्हणून गृहित धरलें जाईल. तसेच दहावी उत्तीर्ण होऊन दोन वर्षांचा आय.टी.आय कोर्स पूर्ण केल्यास बारावी उत्तीर्ण म्हणून गृहित धरलें जाईल असे त्यांनी सांगितले…

सरकारी नोकरीसाठी हे उमेदवार पात्र ठरतील, अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली आहे. “गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

ड्युअल डिग्री सिस्टीम सुरु केली असून हायर एज्युकेशन घेत असताना आयआयटी सारखा सर्टिफिकेट कोर्स विद्यार्थी करू शकतात. सरकारी नोकरीसाठी तसेच अप्रेंटिसशीप करणे यापुढे सक्तीचे राहिल.

दहावीपासून पोस्ट डिग्रीपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अप्रेंटिसशीप गरजेची असून अप्रेंटिसशीप केलेल्या उमेदवारालाच सरकारी नोकरीमध्ये प्राधान्य देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलें.

नॅशनल एजुकेशन पॉलिसीसाठी 700 हून अधिक प्री प्रायमरी एजुकेशन संस्थांनी रजिस्ट्रेशन केल्याची माहिती. प्रत्यक्ष व्हेरिफिकेशन केले असून त्यांना ट्रेनिंग देण्याचे काम पूर्ण केल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले आहे…
 

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/D2TUqZEc53mLg9lfvVI1iJ

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *