Thu. Nov 21st, 2024

Post Office च्या योजनांवर पैशांचा पाऊस, महीन्यात पैसे डबल..

महागाईच्या चिंतेमुळे भविष्यात गाठीशी काही रक्कम राहावी, अडचणीच्या काळात बचत उपयोगी पडावी यासाठी बचतीचे महत्व वाढले आहेत. सुरक्षित आणि चांगला पर्याय म्हणून टपाल खात्याच्या अनेक योजनांना गुंतवणूकदारांनी पसंती दिली आहे. पोस्ट ऑफिसच्या योजनांवर नागरिकांचा भरवसा असल्याचे सिद्ध झाले आहे. मनी9 ने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षात बचत करणाऱ्या कुटुंबाची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. 2022 मध्ये 70% कुटुंब बचत करत होते. तर आता हा आकडा 2023 मध्ये 88% पर्यंत वाढला आहे. 

पैशांची बचत करण्यावर जोर

बचत करणाऱ्या कुटुंबाची संख्या वाढली आहे. तसेच बचतीच्या पद्धतीत पण बदल झाला आहे. सध्याच्या काही आकड्यांनी याविषयीची माहिती समोर आणली आहे. बँकेत रक्कम जमा करणाऱ्यांची संख्या 2022 च्या तुलनेत 77% पर्यंत वाढली आहे. यापूर्वी हा आकडा 64% इतका होता. बँकेतील बचतीवर व्याज वाढल्याने ही संख्या वाढल्याचे समोर येत आहे. 2000 रुपयांच्या नोटा माघारी बोलविण्याचा निर्णय पण त्यासाठी कारणीभूत मानण्यात येत आहे. कारण या काळात अनेक लोकांनी गुलाबी नोटा बचत खात्यात, एफडी स्वरुपात जमा केल्याचे समोर आले आहे.

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक करा  महिन्याला मिळणार 9250 रुपये !  👇👇

विमा खरेदीत वाढ

देशातील नागरिकांचा सर्वाधिक कल विमा खरेदीकडे असल्याचे समोर आले आहे. कोरोना काळात उपचारांसाठी मोठी रक्कम खर्ची पडल्याने नागरिकांनी आता विम्याचा पर्याय निवडला आहे. गेल्या वर्षात 19% कुटुंबांनी विमा खरेदी केली. तर 2023 मध्ये सर्वेक्षण समोर आले आहे, त्यानुसार, विमा खरेदीदार कुटुंबियांचा आकडा 27% पर्यंत वाढला आहे. विमा खरेदी तेजीने होत असल्याचे समोर आले आहे.

पोस्ट ऑफिस नवीन ट्रेंड

बचतीचा नवीन ट्रेंड समोर येत आहे. टपाल खात्यातील योजनेत बचत करण्यावर भर देण्यात येत आहे. पोस्ट कार्यालयाच्या वेगवेगळ्या अल्पबचत योजनेत पैसा जमा करणाऱ्या कुटुंबांची संख्या वाढल्याचे समोर येत आहे. 2022 मध्ये अशी कुटुंब 21% होती. यंदा, 2023 मध्ये हा आकडा 31% पर्यंत वाढला आहे. या अल्पबचत योजनांवर चांगले व्याज मिळत असल्याने नागरिक या योजनांकडे वळले आहेत. तर सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या कुटुंबाची संख्या 15% हून 21 टक्क्यांवर पोहचली आहे. 

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/D2TUqZEc53mLg9lfvVI1iJ

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *