Tue. Dec 3rd, 2024


लाडका भाऊ योजना website link 2024 ! आतच अर्ज करा Ladka Bhau Yojana How To Apply ladaka bhau yojana website link 2024

बेरोजगार तरुणांना मिळणार दरमहा 10 हजार
राज्य सरकारने सुरु केलेल्या लाडका भाऊ योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे असा आहे. या प्रशिक्षणादरम्यान राज्य सरकार 12वी उत्तीर्ण तरुणांना दरमहा 6,000 रुपये, आयटीआयला 8,000 रुपये आणि पदवीधरांना 10,000 रुपये देणार आहे.

कसा कराल अर्ज?
महाराष्ट्र सरकारच्या
https://rojgar.mahaswayam.gov.in/CMYK
या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
नवीन वापरकर्ता (New User Registration) नोंदणी पर्यायावर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला एक अर्ज दिसेल.
त्या अर्जात तुमचे नाव, पत्ता आणि वयोगट भरा.
तसेच त्या अर्जात तुम्हाला विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
यानंतर त्यात नमूद केलेली आवश्यक कागदपत्र अपलोड करा.
यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करून पाहा
सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतरच लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024 अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *