Thu. Nov 21st, 2024

१०वी पास वर ITBP इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये भरती.INDO-TIBETAN BORDER POLICE FORCE , RECRUITMENT 2024

आज आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळेल यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण या लेखनात घेणार आहोत

Total पद संख्या : 330       

पदांची नावे ( Post Name ) :

पद क्र. 1) कॉन्स्टेबल -Carpenter
पद क्र. 2) कॉन्स्टेबल – Plumber
पद क्र. 3) कॉन्स्टेबल – Mason
पद क्र. 4) कॉन्स्टेबल – Electrician
पद क्र. 5) हेड कॉन्स्टेबल – Dresser Veterinary
पद क्र. 6) कॉन्स्टेबल – Animal Transport
पद क्र. 7) कॉन्स्टेबल – Kennelman

पात्रता ( Qualification )  :

पद क्र. 1) i) 10 वी पास ii) ITI
पद क्र. 2) i) 10 वी पास ii) ITI
पद क्र. 3) i) 10 वी पास ii) ITI
पद क्र. 4) i) 10 वी पास ii) ITI
पद क्र. 5) i) 12 वी पास ii) पॅरा व्हेटर्नरी कोर्स/डिप्लोमा/प्रमाणपत्र
पद क्र. 6) 10 वी पास
पद क्र. 7) 10 वी पास

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :

रु 21,700/- ते रु 69,100/-

वयाची अट ( Age Limit ) :

10 सप्टेंबर 2024 रोजी,(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
पद क्र.1) ते 4): 18 ते 23 वर्षे
पद क्र.5) & 7): 18 ते 27 वर्षे
पद क्र.6): 18 ते 25 वर्षे

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
     https://t.me/n_f07 

फी ( Fee ) : ( SC/ST/ExSM/महिला : फी नाही )

General/OBC/EWS: रु 100/-

नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण भारत  

अर्ज कसा करावा (How To Apply) : ऑनलाइन 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 10 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाइट :  www.itbpolice.nic.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://recruitment.itbpolice.nic.in/rect/index.php

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *