रयत शिक्षण संस्था मध्ये भरती आतच अर्ज करा.
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार आहे यासाठी अर्ज कसा करावा याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत
महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शिक्षण संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेत कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 16 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे. वयोमर्यादा 40 वर्षापर्यंत अशी आहे. वेतन श्रेणी 14,920 ते 20,200 रुपये इतकी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही पुढील संकेतस्थळाला भेट द्या.