कुठलेही परीक्षा न देता थेट BAVMC मध्ये नोकरी पगार 64,555
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार आहे यासाठी अर्ज कसा करावा याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत
◆ पदाचे नाव- प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक जागा- 47
शैक्षणिक पात्रता- पदाच्या आवश्यकतेनुसार
अंदाजे पगार- 64,551 ते 1,85,000 रुपये प्रतिमहिना
◆ निवड प्रक्रिया- मुलाखती नोकरी ठिकाण- पुणे
मुलाखतीचा पत्ता- भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मंगळवार पेठ पुणे-411011
◆ मुलाखतीची तारीख – 23 सप्टेंबर 2024
◆ अधिकृत वेबसाईट – https://www.bavmcpune.edu.in