तरुणांना महिन्याला १०हजार मिळणार! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे तरुणांना महिन्याला दहा हजार रुपये मिळतील याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजना दूध नावाचे योजना आणली आहे या अंतर्गत तरुणांना सहा महिन्यासाठी जॉब दिला जाईल आणि यात प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये दिले जातील सरकारच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमास मिळणारा प्रतिसाद पाहता या योजनेला 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. इच्छुक उमेदवारांनी
http:// mahayojanadoot.org संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले. 18 ते 35 वयोगटातील पदवीधर उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. त्यांच्याकडे संगणक ज्ञान, स्मार्ट फोन, आधार संलग्न बँक खाते असणे गरजेचे आहे.