Thu. Oct 17th, 2024

10 वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार आहे यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत..

10 वी पास तरुणांसाठी नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर
अँड रुरल डेव्हलपेंटमध्ये नोकरीची संधी आहे. नाबार्डमध्ये ग्रुप सी अंतर्गत ऑफिस अटेंडंट पदासाठी भरती केली जाणार. पदसंख्या – 108
वय- 18 ते 30 अर्ज सुरुवात 2 ऑक्टोबर

अर्ज शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर

अधिक माहिती – https://www.nabard.org

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *