Fri. Nov 22nd, 2024

SBI बँकेत नोकरी आतच अर्ज करा पगार लाख रुपये

आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत

भारतीय स्टेट बँकेत (SBI) 1511 जागांसाठी विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. यासाठी उमेदवराने खालील अर्हता पुर्ण करणे आवश्यक आहे वयोमर्यादाः

पद क्र. 1 ते 5: उमेदवाराचे वय 25 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे.

पद क्र.6: उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे.

विशेष सूट: SC/ST उमेदवारांना 5 वर्षे सूट, OBC उमेदवारांना 3 वर्षे सूट.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://ibpsonline.ibps.in/sbisco2aug24/

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *