Fri. Nov 22nd, 2024

दहावी पास उमेदवारांसाठी जॉबची सुवर्णसंधी !

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) मध्ये दहावी पास उमेदवारांसाठी 108 ऑफिस अटेंडंट पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार NABARD च्या अधिकृत वेबसाइट nabard.org वर 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज फी SC/ST/PWD/माजी सैनिकांसाठी 150 रुपये व इतरांसाठी 500 रुपये आहे. वयोमर्यादा 18-30 वर्षे आहे, विशेष श्रेणींना सवलत दिली आहे. निवड झालेल्यांना अंदाजे मासिक वेतन रु. 35,000 मिळेल. ऑनलाइन परीक्षा 21 नोव्हेंबर 2024 रोजी होईल.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *