लाडक्या बहिणींना 2100रुपये मिळणार! आतच अर्ज करा
महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली. या अंतर्गत राज्यातील लाडक्या बहिणींना एक जुलैपासून प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळतात यासाठी जवळपास ज्या पात्र महिला आहेत त्यांना आत्या पाच हप्ते मिळालेले आहेत त्याचप्रमाणे आणखीन पण ही रक्कम वाढू शकते अशा प्रकारचे खुद्द संकेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत महाराष्ट्रात सध्या विधानसभा इलेक्शन आहेत वीस तारखेला त्यानंतर 23 तारखेला निकाल आहे आचारसंहिता आणि परत जर आमच्या सरकार आलं त्यानंतर आम्ही ही रक्कम वाढवणार आहोत अशा प्रकारचे संकेत ओके मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत महायुती सरकारकडून राज्यातील माता-भगिनींना सक्षम करण्यासाठी त्यांना दरमहा 1500 रुपये देण्याची योजना महायुती सरकारने आणली. महाराष्ट्रातील 2.5 कोटी भगिनींनी या योजनेचा लाभ घेत सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. हीच वाटचाल अधिक जोमाने करण्यासाठी आता महायुती सरकारच्या पुढील कारकीर्दीत लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये दिले जाणार आहेत, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.