Thu. Dec 12th, 2024

लाडकी बहीण योजना या महिलांचे अर्ज बाद मुख्यमंत्री होताच देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी योजनेचा लाभ मिळेल यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत

Ladki Bahin Yojana : ‘या’ महिलांचा अर्ज होणार बाद! यात तुम्ही तर नाही ना? लगेच करा चेक
Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली. आता डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये लवकरच जमा होणार असं बोललं जातंय. मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट आली आहेत

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने चालवलेल्या माझी लाडकी बहीण योजनेची बरीच चर्चा झाली होती. या योजनेने भाजप आणि शिवसेनेला बहुमत मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे निवडणूक विश्लेषकांचे मत आहे.

जुलैमध्ये राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. या योजने अंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात आले. जुलैपासून तर नोव्हेंबरचा हप्ता महिलांना मिळाला आहे. आता डिसेंबरचा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता आहे

निवडणुकीपूर्वी सरकारने या योजनेतून मिळणाऱ्या रकमेत विजयी झाल्यानंतर वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे या योजनेचा सहावा हप्ता डिसेंबरमध्ये येऊ शकतो, असे मानले जात आहे. यामध्ये पहिले मिळणाऱ्या 1500 ऐवजी आता 2100 रुपये मिळतील अशी माहिती आहे.

बीजेपीचे नेता सुधीर मुनगंटीवार यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये या गोष्टीला दुजोरा दिला आहे. लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना मिळणारे पैसे 1500 वरुन 2100 होतील का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, 100 टक्के पैसे वाढवून मिळतील. तसंच ही योजना देखील चालू राहील.

दरम्यान सुधिर मुनगंटीवार हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट बोलले आहे. ते म्हणाले की, ज्या महिलांचे अर्ज बाद होतील त्यांना योजनेचा लाभ मिळणार नसल्याचं ते म्हणाले. यात कोणत्या महिलांना लाभ मिळणार नाही याविषयीही ते बोलले आहे

ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, अशा लाडक्या बहिणींना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीये. तसंच ज्या महिला कर भरतात त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

मुनगंटीवार म्हणालेय की, या योजनेसाठी जे यापूर्वी निकष आहेत. तेच कायम राहतील. यामुळेच या निकषात न बसणाऱ्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *