SBI मध्ये नोकरीची संधी
भारतीय स्टेट ब
पदाचे नाव – लिपिक संवर्गातील कनिष्ठ सहयोगी
पदसंख्या- 50
शैक्षणिक पात्रता- पदाच्या आवश्यकतेनुसार
वयोमर्यादा – 20 ते 28 वर्षे
अर्ज शुल्क- 750 रुपये
अंदाजे पगार- 26,730 रुपये प्रतिमहिना
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2024
अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/