MAHARASHTRA NAGAR PARISHAD , महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय मध्ये 1782 पदांसाठी भरती.
(MAHARASHTRA NAGAR PARISHAD , RECRUITMENT 2023)
तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा
महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय मध्ये भरती, पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.
Total पद संख्या : 1782
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) स्थापत्य अभियंता, गट-क
पद क्र. 2) विद्युत अभियंता, गट-क
पद क्र. 3) संगणक अभियंता,गट-क
पद क्र. 4) पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, गट-क
पद क्र. 5) लेखापरीक्षक/लेखापाल,गट-क
पद क्र. 6) कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, गट-क
पद क्र. 7) अग्निशमन अधिकारी, गट-क
पद क्र. 8) स्वच्छता निरीक्षक, गट-क
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) i) इंजीनीअरिंग शाखेतील पदवी ii) MS-CIT
पद क्र. 2) i) इंजीनीअरिंग शाखेतील पदवी ii) MS-CIT
पद क्र. 3) i) इंजीनीअरिंग शाखेतील पदवी ii) MS-CIT
पद क्र. 4) i) इंजीनीअरिंग शाखेतील पदवी ii) MS-CIT
पद क्र. 5) i) B.Com. ii) MS-CIT
पद क्र. 6) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) MS-CIT
पद क्र. 7) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) अग्निप्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम उत्तीर्ण iii) MSCIT
पद क्र. 8) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा
टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
20 ऑगस्ट 2023 रोजी,21 ते 38 वर्ष पर्यंत
( SC/ST : 05 वर्षे सूट , OBC : 03 वर्ष सूट )
PDF file साठी खालील 🔗 लिंक वर क्लिक करा
ऑनलाईन / ऑफलाईन अर्ज करण्यासाठी nanafoundation.in या website ला Google वर 🔎 search करा
नोकरी ठिकाण ( Job Location ) : महाराष्ट्र
फी ( Fee ) :
खुला प्रवर्ग : रु 1000/-
( राखीव प्रवर्ग : रु 900/- )
अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खालील प्रमाणे
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/Index.html
अधिकृत वेबसाइट : https://mahades.maharashtra.gov.in.
सरकारी नोकरी साठी खालील लिंक वर क्लिक करा
Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/
पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation
https://youtube.com/c/nanafoundation
Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7
PDF file साठी खालील 🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07
Official website
:https://mahades.maharashtra.gov.in
Click on 🔗 link below for PDF file
Click on the link below to watch the full info video🎦📺
https://youtube.com/c/nanafoundation
To apply online, search the website nanafoundation.in on Google