Fri. Nov 22nd, 2024

सकाळ इंडिया फाउंडेशनकडून परदेशात पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा पीजी डिप्लोमा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना व्याजमुक्त कर्ज शिष्यवृत्ती .( Sakal India foundation abroad scholership)

तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट  , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा

शिष्यवृत्ती बद्दल:-
सकाळ इंडिया फाउंडेशनकडून परदेशात पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा पीजी डिप्लोमा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना व्याजमुक्त कर्ज शिष्यवृत्ती दिली जाते . ही शिष्यवृत्ती भारतात किंवा परदेशात पीएचडीचे शिक्षण घेण्यासाठीही दिली जाते. हि शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्कृष्टतेवर आणि भविष्यातील संभाव्य कमाई क्षमतेच्या आधारे दिली जाते. सकाळ इंडिया फाउंडेशनकडून कर्ज शिष्यवृत्तीवर कोणतेही व्याज घेतले जात नाही.

◆ शिष्यवृत्तीची रक्कम: – ₹ 1,00,000/- (एक लाख रुपये)

◆ पात्रता निकष:
परदेशात पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा पीजी डिप्लोमासाठी आणि भारतात किंवा परदेशात पीएचडी शिक्षणासाठी प्रवेश घेतलेले भारतीय विद्यार्थी सकाळ इंडिया फाऊंडेशन व्याजमुक्त कर्ज शिष्यवृत्तीकरीता अर्ज करण्यास पात्र आहेत.

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा

https://t.me/n_f07

ऑनलाईन / ऑफलाईन   अर्ज करण्यासाठी nanafoundation.in    या website ला Google वर 🔎 search करा

◆ पात्र अभ्यासक्रम:-

परदेशात पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा PG डिप्लोमा
भारतात किंवा परदेशात पीएचडी.

◆ शिष्यवृत्ती अर्जाची प्रक्रिया:-
ऑनलाइन अर्ज
मुलाखत
◆ शिष्यवृत्ती अर्जाची पद्धत:- ऑनलाइन

What’s app group जॉईन करा 👇👇
https://chat.whatsapp.com/Ek35OUe60ukIRAtNSeiMHy

◆ आवश्यक कागदपत्रे:

छायाचित्रांसह ऑनलाइन अर्ज.
इयत्ता 10वी/12वी गुणपत्रिका आणि मागील शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि मार्कशीट्स.
अभ्यासक्रमाच्या खर्चाचे विवरण.
विद्यार्थी आणि पालक यांचे आधार आणि पॅन कार्ड.
◆ शिष्यवृत्तीचा कालावधी:- 2 वर्षे

◆ऑनलाइन अर्जासाठी लिंक:-
https://www.sakalindiafoundation.com

◆ शिष्यवृत्तीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी (खालील लिंकवर क्लिक करा):-
https://www.sakalindiafoundation.com/interest-free-education-loan-scholarship/

◆ संपर्क तपशील:
पत्ता- सकाळ ऑफिस बिल्डिंग, 595, बुधवार पेठ, पुणे 411002
फोन: 020 66035935
ईमेल: contactus@sakalindiafoundation.org

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Official website

:https://ghrdc.goa.gov.in/

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

To apply online, search the website nanafoundation.in on Google









By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *