Thu. Jan 30th, 2025

BSF मध्ये मोठी भरती पगार 69,100 रुपये! आतच अर्ज करा

आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत

BSF  Quota Recruitment 2024 : सीमा सुरक्षा दलात भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया 1 डिसेंबर 2024 पासून सुरू झाली असून शेवटची तारीख 30 डिसेंबर 2024 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 275

रिक्त पदाचे नाव : कॉन्स्टेबल GD (खेळाडू)
पुरुष): 127पदे
(महिला): 148 पदे
शैक्षणिक पात्रता
उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण केलेली असावी. ही भरती क्रीडा कोट्याअंतर्गत केली जात आहे, त्यामुळे उमेदवाराने विविध स्तरांवर क्रीडा क्षेत्रात सहभाग घेतलेला असावा आणि तो क्रीडा कोट्यासाठी पात्र असावा.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹147.20/- [SC/ST/महिला: फी नाही]
पगार : निवडलेल्या उमेदवारांना वेतनश्रेणी स्तर 3 नुसार 21,700 रुपये ते 69,100 रुपये पगार दिला जाईल. याशिवाय इतर सरकारी भत्तेही दिले जाणार आहेत.
शारीरिक पात्रता :
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या पुरुषांची किमान उंची 170 सेंटीमीटर आणि महिलांसाठी 157 सेंटीमीटर ठेवण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 डिसेंबर 2024 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : rectt.bsf.gov.in

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *