MPSC च्या परीक्षेत शुभमने पटकावला दुसरा क्रमांक ! कमी वयात मिळवले भरघोस यश..
MPSC Success Story for students: सध्या बरीच तरूणाई स्पर्धा परीक्षा देत आहेत. पण वाढत्या स्पर्धेमुळे यश – अपयशावर मात करत उपाय शोधत सरकारी नोकरी मजल मारलेल्या शुभमचा प्रवास जिद्दीचा आहे….…