TET Exam: शिक्षक पात्रता परीक्षा फेब्रुवारीत; पहिल्यांदाच ऑनलाइन आयोजन.
TET Exam: शिक्षक पात्रता परीक्षा फेब्रुवारीत; पहिल्यांदाच ऑनलाइन आयोजन. TET Exam: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ऑफलाइन घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात ‘टीईटी’ यापुढे ऑनलाइन घेण्यात येणार आहे. शिक्षक पात्रता…