शिधापत्रिका धारकांसाठी आनंदाची बातमी; शासन देणार ई-शिधापत्रिका, राहत्या ठिकाणी मिळणार धान्य…
शिधापत्रिका धारकांसाठी आनंदाची बातमी; शासन देणार ई-शिधापत्रिका, राहत्या ठिकाणी मिळणार… शिधापत्रिकांऐवजी ई-शिधापत्रिका देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील सेतू, महा-ई-सेवा केंद्र, आपले सरकार केंद्रचालकांना लवकरच या प्रक्रियेचे प्रशिक्षण दिले जाणार…