SSC HSC board exam! दहावी बारावी बोर्ड परीक्षा अवघड होणार!
SSC HSC board exam! दहावी बारावी बोर्ड परीक्षा अवघड होणार! फेब्रुवारीपासून बोर्डाच्या परीक्षेला सुरवात होणार असून तत्पूर्वी परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना ६ नोव्हेंबर, तर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २० नोव्हेंबरपर्यंत…